Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : नवे आर्थिक करार करण्यास चांगला काळ. नव्या ओळखी होतील. मन:शांती लाभेल. मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

2. वृषभ : वैवाहिक जीवनातील उत्तम दिवस. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. गुंतवणूक करताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. नव्या योजनांवर भर द्याल.

3. मिथुन : जोडीदार आक्रमक बनेल. आप्तेष्टांना मदतीचे आश्वासन द्याल. विवाहेच्छूंचे विवाह ठरतील. रचनात्मक कार्ये कराल. आवडते छंद जोपासाल.

4. कर्क : वयस्कर व्यक्तींशी बोलताना तारतम्य बाळगा. पैशाची उधळपट्टी करू नका. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील.

5. सिंह : मौजमजा करण्याचा दिवस. प्रलंबीत येणी प्राप्त होतील. व्यवसायासाठी भांडवल मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल.

6. कन्या : चिंतामुक्त जगा. नवीन कल्पना कृतीत आणण्याचा दिवस. वैवाहिक आयुष्यातील अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवाल. बोलताना तारतम्य बाळगा.

7. तूळ : विद्यार्थीवर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. आरोग्यविषयक तक्रारी सतावतील.

8. वृश्चिक : उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. नवीन वस्त्र खरेदीस चांगला दिवस. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनःशांती लाभेल.

9. धनु : जोडीदार तुमच्या मनाजोगता वागेल. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता. स्थावर मालमत्तेच्या गुंतवणुकीस चांगला दिवस.

10. मकर : संततीकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल. पती-पत्नीमधील नाते बहरेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

11. कुंभ : निराशाजनक विचार प्रक्रिया बंद करा. इतरांवर हुकूमशाही गाजवाल. गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यास दिवस चांगला.

12. मीन : संततीबरोबर वेळ व्यतीत कराल. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात शांतता राहील. व्यापारात घेतलेली जोखीम फायदा मिळवून देणारी ठरेल. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post