Adsense


⚡ राज्यातील सर्व शाळा 3 ऑगस्टपासून सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

🗣️ वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली, त्यात त्यांनी ही माहिती दिली.

बहिरेपणामुळे त्रासलेले आहात काय...! आता चिंतेचे कारण नाही 'व्हिआर हेअरिंग क्लिनिक' असल्यावर.
📣 श्रवणाच्या समस्यांवरती अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने उपचार.
🔴 डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हेअरिंग क्लिनिक'...
📞अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 www.vrhearingclinic.in

🏫 सध्याची स्थिती बघता 3 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे.

📌 त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात,असे निर्देशही त्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post