Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल.

2. वृषभ : जुन्या विचारात अडकून राहू नका. वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा.

3. मिथुन : पारंपरिक कामात यश येईल. वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.

4. कर्क : आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात. हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील.

5. सिंह : सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल. कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात.
6. कन्या : व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका.

7. तूळ : गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील.

8. वृश्चिक : खोलवर विचार करावा लागू शकतो. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल.

9. धनु : चिकाटीने कामे करून दाखवाल. विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा.

10. मकर : मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात.

11. कुंभ : काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत.

12. मीन : थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post