Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


💫 कोरोना विषाणूने देशात थैमान घातले असून अशावेळी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

💁‍♂️ गांधी म्हणाले :

▪️ कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे, यूजीसी गोंधळात टाकण्याचे काम करत असून यूजीसीने परीक्षा रद्द केल्या पाहिजे.

▪️ सध्याच्या वातावरणात परीक्षा घेणे योग्य नसून यूजीसीने कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करू नये.

📌 दरम्यान, वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post