Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


⚡ उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेचा आज पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. Vikas Dubey

🧐 नेमके काय घडले?

👉 मध्य प्रदेशातून विकास दुबेला अटक करण्यात आली होती. त्याला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला आज सकाळी अपघात झाला.  Vikas Dubey

👉 या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दुर्घटनेचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता.  Vikas Dubey

👉 पथकातील एका पोलीसानं विकास दुबेवर गोळीबार केला.दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउटर केला. Vikas Dubey

👉 सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार विकास दुबे एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता. विकास दुबेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Vikas Dubey

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post