Adsense


💁‍♂️ गुन्ह्यांचा शोध जलद गतीने घेणारे पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे गृहमंत्री पदक देऊन करण्यात येत असतो. 


👍 यावर्षीचे गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले असून यामध्ये देशातील 121 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 


👮🏻‍♀️ विशेषबाब म्हणजे यात महाराष्ट्रातील 10 पोलिसांचा समावेश आहे.


🥇 राज्यातील विशेष पोलीस पदकाचे मानकरी


1. शिवाजी पंडीतराव पवार - सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर )


2. राजेंद्र सिदराम बोकडे - पोलीस निरीक्षक


3. उत्तम दत्तात्रेय सोनवणे - पोलीस निरीक्षक


4. नरेंद्र कृष्णराव हिवरे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक


5. ज्योती लक्ष्मण क्षिरसागर - पोलीस अधीक्षक


6. अनिल तुकाराम घेरडीकर - उप विभागीय पोलीस अधिकारी


7. नारायण देवदास शिरगावकर - उप पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती)


8. समीर नाजीर शेख - सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर)


9. किसन भगवान गवळी - (सहायक पोलीस आयुक्त)


10. कोंडीराम रघु पोपेरे - (पोलीस निरीक्षक)

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post