Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


1. मेष : आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. धडाडीपणावर संयम ठेवा. जुनी भांडणे मिटतील. चंद्राच्या प्रवेशामुळे भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. 


2. वृषभ : मानसिक आरोग्य हरवून देऊ नका. जुनी येणी वसूल होतील. गुडघेदुखी जोर धरणार नाही, याकडे लक्ष द्या. दिवसभरात काही समस्यांचा सामना करावा लागेल. 


3. मिथुन : कणखर व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. अनपेक्षित नोकरी व्यवसायाची संधी. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात करा. 


4. कर्क : नोकरी, व्यवसायात मोठ्या संधी. आपल्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही, याची योग्य खबरदारी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. 


5. सिंह : नवनवीन प्रयोग करण्यात यश मिळेल. समोरच्या व्यक्तीवर पूर्ण भरवसा ठेवू नका. मित्रांचा सल्ला ऐका. एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळण्याचे संकेत. 


6. कन्या : नवनवीन प्रयोग करण्यात यश मिळेल. समोरच्या व्यक्तीवर पूर्ण भरवसा ठेवू नका. मित्रांचा सल्ला ऐका. गरजूंना मदत करावी. 


7. तूळ : बौद्धिक गुणांचा वापर करून कार्यसिद्धीस न्या. शाररिक स्वास्थ्य जपा. समाजसेवा घडेल. दिनक्रम व्यस्त राहिल्याने थकवा जाणवेल.


8. वृश्चिक : आपला सल्ला लोक ऐकणार आहेत, त्यामुळे विचारपूर्वक वक्तव्य करा. घरातील कामे रेंगाळत ठेवू नका. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरवठा करा.


9. धनु : धार्मिक गोष्टींत स्वतःला रमवाल. जोडीदाराकडून उत्तम लाभ. कार्य सिद्धीस साशंकता. आध्यात्मिक कार्यातील रुची वाढीस लागेल. 


10. मकर : मानसिक आरोग्य टिकवा. पैशाचा व्यवहार काळजीपूर्वक करा. घरामध्ये नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवा. 


11. कुंभ : स्वत:बद्दलचा आत्मविश्वास भक्कम करा. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करा. मुलांवर पैसे खर्च होतील. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. 


12. मीन : कारण नसताना खर्च होईल. मातुल घराण्याकडून लाभ होईल. नोकरी, व्यवसायात आपला सल्ला मोलाचा ठरेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post