Adsense


घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना 14 वर्षीय कोरोनाबाधित मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हर्सूल येथील 14 वर्षीय मुलगी उपचारासाठी 7 ऑगस्ट रोजी घाटीत दाखल झाली. 


याच दिवशी तिचा तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. गेल्या 7 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी झाली आणि सकाळी ६ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post