Adsense

>


⚡ मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 12 हजार 614 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 332 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच 6 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.


👉 महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता 5 लाख 84 हजार 754 इतकी झाली आहे. यापैकी 4 लाख 8 हजार 286 रुग्णांना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


🏥 तर 19 हजार 749 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 1 लाख 56 हजार 409 अॅक्टिव्ह केसेस आहेत.


😷 महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 10 लाख 44 हजार 974 लोक हे होम क्वारंटाइन आहेत. तर 37 हजार 542 लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 


🗣️ महाराष्ट्रातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 69.82 टक्के झाला आहे. तर राज्यातला मृत्यू दर हा 3.38 टक्के इतका झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post