Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in⚡ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला असून नागरिकांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. 


💁‍♂️ अशात आजही राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 


🌊  एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे विदर्भात आलेल्या पुरामुळे अनेकांची संसार पाण्याखाली गेली आहे.

[Beed News]

🧐 हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पालघर, ठाणे, नाशिक, नगर मधील काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात काही भागात पावसाचा जोर आज ही राहील.

[Today News Beed]

🏕️ याच पार्श्वभूमीवर अनेक गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नदी आणि धरणालगतच्या गावांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post