Adsense


जिल्ह्यात शनिवारी साडेचारशे स्वॅब मधून तब्बल 357 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 83 पॉझिटिव्ह आले आहेत,गेल्या काही दिवसापासून वाढत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येला आळा बसला असला तरी बीड,परळी,अंबाजोगाई या शहरातील रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नसल्याने चिंता कायम आहे .


बीड जिल्ह्यात शनिवारी आलेल्या रिपोर्ट मध्ये बीड शहरात20,वडवणी मध्ये 3,शिरूर आणि पाटोड्यात दोन,परळीत 7,अंबाजोगाई मध्ये 12,केज मध्ये 6 तर आष्टीत 14 रुग्ण आढळून आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post