Adsense


💫 उत्तर प्रदेशातील आझमगढमधील बांसगावमध्ये एका दलित सरपंचाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली.


💁‍♂️ नेमकं काय घडलं:


▪️ ४२ वर्षीय सत्यमेव जयते हे बांसगावचे सरपंच असून ते पहिल्यांदाच बांसगावचे सरपंच झाले होते. 


▪️ या दलित सरपंचाने ठाकूर समाजातील व्यक्तींना लवून नमस्कार करण्यास नकार दिला होता.


▪️ याच रागातून त्यांची हत्या करण्यात आल्याचं सरपंचाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. 


▪️ सदरील घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले असून संतप्त जमावानं दगडफेक करत जाळपोळ केली आहे. 


📌 दरम्यान, सरपंचांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच तपास करणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी स्पष्ट केलं आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post