Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in⚡ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे. फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्मीच्या रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटलने सोमवारी मेडिकल बुलेटिनदरम्यान सांगितले. 


💁‍♂️ प्रकृती : मुखर्जी हे अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. “कालपासून मुखर्जी यांची प्रकृती खालावत आहे. 


🏥 हॉस्पिटलची माहिती : फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने ते सध्या सेप्टिक शॉकमध्ये आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशी माहिती रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे.


🙏 कृतज्ञता : २१ ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. मुखर्जी यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी सर्वांनी दिलेल्या सदिच्छा आणि प्रार्थनेसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. 


📌 ट्विट : भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील आपल्याला फोन करुन वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post