Adsense


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख २२ हजार ३९७ रुग्णांपैकी ९३ हजार ५६५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत, अशी महिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


ॲक्टीव रुग्ण संख्या २६ हजार १५ आहे. कोरोनाबाधित एकूण २ हजार ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३० टक्के इतके आहे तर बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७६.४४ टक्के आहे. आज पुणे जिल्ह्यात २ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post