Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


आपलं रक्त घट्ट होऊ नये यासाठी 'व्हिटॅमिन K' महत्वाची भूमिका बजावते. यामुळे ब्लड फ्लो योग्य राहून शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. आज याच पार्श्वभूमीवर 'व्हिटॅमिन के' चे फायदे पाहुयात... 


● आपल्या शरीरात जखम झाली कि, रक्त वाहायला लागते. दरम्यान त्यावर रक्ताचा थर जमा होऊन रक्त सुकून जातं. रक्तातील प्रोथोम्बिन नावाच्या प्रोटीनमुळे असे होते. या प्रोटीनच्या निर्मितीसाठी शरीराला व्हिटॅमिन K ची आवशक्यता असते.


● 'व्हिटॅमिन K' हे आपल्या शरीरातील एकतर रक्त गोठू देत नाही. तसेच शरीराबाहेर रक्त वाहू देत नाही.


● हाडांची यंत्रणा ठिक होण्यासाठी 'व्हिटॅमिन K' ची खूप मदत होते. यामुळं हाडं सॉफ्ट किंवा कमकुवत देखील होत नाहीत. 


शरीरातून निघणाऱ्या रक्ताच्या क्लोटींगसाठी शरीराला व्हिटॅमिन K आवश्यक असल्याने यासाठी नियमितपणे हिरव्या भाज्या, दूध, ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश करा.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post