Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


 झिरो फिगर किंवा सिक्स पॅक अ‍ॅब्सपेक्षा तरुणाईमध्ये सध्या वजन कमी करण्याची क्रेझ पाहायला मिळते. तेसुद्धा त्यांच्या इन्स्टंट स्टाईलमध्ये. यासाठी Dieting pills चं सेवन केलं जातं. कमी वेळेत जास्त वजन कमी करण्याचा शॉर्टकर्ट फॉर्म्युला म्हणून Dieting pills कडे पाहिलं जातं. परंतु, यामुळे कमी वयात हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊ त्याबद्दल अधिक.. 


📍 डाएटिंग पिल्सचे प्रकार :


  •  फॅट बर्न करणाऱ्या
  •  पचनक्रिया सुधारणाऱ्या
  •  भूक कमी करणाऱ्या


 लक्षणं :

- हृदयाचे ठोके जलद होणं

- भूक कमी होणं

- अचानक खूप घाम येणं

- तोंडात कोरडेपणा जाणवणं

- हातापायाला कंप सुटणं

- चक्कर येणं

- रक्तदाब वाढणं


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post