Adsense


💁‍♂️ टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लोकप्रियतेमध्ये कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. 


🏏 भारतीय माध्यम सल्लागार कंपनी ऑरमेक्स मीडियाच्या अहवालानुसार जुलैमध्ये अव्वल 10 सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये 7 क्रिकेटपटू आहेत.


⚽ यामध्ये फुटबॉलपटू रोनाल्डो व मेसी अव्वल दहामध्ये आहेत. 


📍 जुलैमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू


1. महेंद्रसिंग धोनी

2. विराट कोहली

3. सचिन तेंडुलकर

4. रोहित शर्मा

5. क्रिस्टियानो रोनाल्डो

6. सानिया मिर्झा

7. लियोनेल मेसी

8. युवराज सिंग

9. सौरव गांगुली

10. हार्दिक पंड्या

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post