Adsense
⚡ दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 


🗣️ गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 


🏠 गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल 13 हजार 408 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 


👍 तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या आता 3 लाख 81 हजार 843 इतकी झाली आहे.


😷 बुधवारी राज्यात 12 हजार 712 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 313 वर पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post