Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


विशेषतःमुळव्याधाची समस्या महिलासह आणि पुरूषांमध्येही 20 ते 50 या वयोगटात उद्भवते. त्यामुळे दरम्यानच्या काळात खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 


बऱ्याचदा मुळव्याधाची समस्या सहजासहजी कोणाला सांगितली जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या तीव्र रूप धारण करते. म्हणूनच या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काय करता येईल? ते पाहुयात.


● मुळव्याधाचा त्रास असणार्‍यांनी लाल मिरची खाणे टाळावे. त्यामुळे होणारी जळजळ कमी होईल. 


● तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. कारण त्या पदार्थांध्ये मीठ, मसाल्यांचे प्रमाण अधिक असते. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलेले असते. 


● मुळव्याधाच्या समस्याचे निराकारण करण्यासाठी गरम पाणी, ताक प्या. 


● ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, पपई, गोड द्राक्षं, सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका यांचा आहारात समावेश करावा. 


वरील गोष्टी केल्यामुळे तुमचे पोट साफ होण्यासाठी मदत होईल व मुळव्याधाचा त्रास हळूह-ळू कमी होईल. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post