Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


⚡ राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. 


💁‍♂️ असाच पावसाचा जोर पुढचे तीन दिवस असणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.


🚨 मुंबईसह पालघर, ठाणे, कोकण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.


📍 आज कोकणात काही ठिकाणी जोरजार व मध्य महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post