Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in

मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असली कि, ते सतत आजारी पडतात. अशा मुलांच्या आरोग्याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दरम्यान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल? ते पाहुयात...


1) मुलांना दुधासोबतच दुधाच्या पदार्थांचाही खूप फायदा होतो. जसे की, दही, पनीर.


2) मुलांना रात्री झोपताना हळदीचे दुध देत जा, याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. 



3) मशरूममध्ये व्हिटॅमिन डी आणि अँटी ऑक्सिडेंटमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मशरूम सूप देखील एक उत्तम पर्याय आहे.


4) मुलं अनेकदा फळं, भाज्या सोबत काजू, बदाम, खजूर, अक्रोड, मनुके असे नट्स देऊ शकता. 


5) व्हिटॅमिन सी (जांभूळ, चेरी आणि पेरू) असणाऱ्या पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश करा.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post