Adsense👉 जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात तब्बल 110 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

👉 प्रशासनाला 750 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 640 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. [Beed Corona Positive]

👉 अंबाजोगाई तालुक्यात 24, आष्टी 2, बीड 20, धारूर 9, गेवराई 6, केज 3, माजलगाव 14, परळी 18, पाटोदा 4, वडवणी 5, शिरूर 5 जणांचा समावेश आहे. [Beed News Paper]


एकूण रुग्ण- 6024

कोरोना मुक्त 3977

एकूण मृत्यू- 177

उपचार सुरु- 1870 


Join Whatsapp Group Latest Covid Update Click

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post