Adsense


रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ( Apurva Nemlekar) नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


अपूर्वा नेमळेकरच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.


अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं


अपूर्वाची ‘रात्रीस खेळ चाले’च्या दुसऱ्या पर्वात शेवंताची भूमिका चांगलीच गाजली


रात्रीस खेळ चाले या मालिकेतील गाजलेली पात्रं अण्णा नाईक आणि शेवंता

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post