Adsense⚡ तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. काल पेट्रोलच्या किंमतीत 8 ते 9 पैसे घट झाली होती. तर, काल डिझेलचे दर 10 ते 12 पैशांनी कमी झाले होते.


💁‍♂️ पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

● मुंबई : 88.64 | 79.57

● पुणे : 88.46 | 78.20

● ठाणे : 88.42 | 78.14

● अहमदनगर : 89.02 | 78.75

● औरंगाबाद : 89.72 | 79.42

● धुळे : 89.11 | 78.85

● कोल्हापूर : 88.60 | 78.37

● नाशिक : 88.79 | 78.52

● रायगड : 88.22 | 77.94


📍 प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.


💫 आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

Join Whatsapp Group

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post