Adsense



🤩 सुवर्णसंधी! भारतीय नौदलात भरती

💁‍♂️ पदाचे नाव : 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) - जानेवारी 2021

📍 पद संख्या : 34 जागा

🎓 पात्रता : Senior Secondary Examination (10 + 2 pattern)

🤓 वयाची अट : 02 जुलै 2001 आणि 01 जानेवारी 2004 दरम्यान जन्म असावा. 

👍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

📝 अर्ज सुरु : दि. 6 ऑक्टोबर 2020

🗓️ अर्ज करण्याची मुदत : दि. 20 ऑक्टोबर 2020 

👩‍💻 अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post