Adsense

 


महाराष्ट्र ची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या बहिणीच्या मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने बळजबरीने पोर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका मावशीला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेच्या प्रियकरालाही अटक केली आहे.


लॉकडाउनच्या काळात पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली. एप्रिल महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी सोडले होते. या काळात आरोपी महिलेनं आपल्या बहिणीच्या मुलीलाच जबरदस्तीने पोर्न व्हिडिओ दाखवले होते.


आपल्या घरी परतल्यानंतर पीडित मुलीने सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली. आपल्या बहिणीचे असा प्रकार केल्यामुळे तिला जबर धक्का बसला. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन या महिलेनं  पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.


लॉकडाउनच्या काळात पीडित मुलीला जेव्हा बहिणीच्या घरी सोडले होते. तेव्हा आरोपी महिलेचा प्रियकर हा घरी ये जा करत होता. दोघांनी या पीडित मुलीला जबरदस्ती करत पोर्न व्हिडिओ दाखवले. आधीच लॉकडाउन असल्यामुळे बाहेर पडायचं आणि कुणाला काय सांगायचं असा प्रश्न पीडितेला पडला होता. त्यामुळे आरोपी मावशी आणि तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत अत्याचार केले. काही दिवस त्यांचा हा अत्याचार सहन केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी परतली तेव्हा सगळा प्रकार आईला सांगितला.


पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. अटक केल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी या दोघांची कोरोनाचा चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.


कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघांना कारागृहात पाठवता आले नाही. या दोघांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांचीही रवानगी तरुंगात करण्यात येणार आहे.


बहिणीचे आपल्या मुलीसोबत अत्यंत खालच्या पातळीचे वर्तन केल्यामुळे पीडितेच्या कुटु्ंबीयांमध्ये तीव्र संताप आहे. नातेवाईकांनीही मावशीच्या या काळ्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला असून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.


A heart-wrenching incident in Pune, aunt showed porn video to niece!


Pune, August 11: An incident has taken place in Pune, which is known as the cultural capital of Maharashtra. An aunt has been arrested for forcibly showing a porn video to her sister's daughter with the help of her boyfriend. The accused woman's boyfriend has also been arrested.


The incident took place in Kondhwa area of ​​Pune during the lockdown. The victim's minor daughter was left by her mother to live with her sister after a lockdown was imposed in April. During this period, the accused woman had forcibly shown porn videos to her sister's daughter.


Upon returning home, the victim told her mother the whole truth. Her sister was shocked. The woman then took the girl to the police station and lodged a complaint. Police have registered a case against the sister under the Pokso Act and both have been arrested.


The victim girl was left at her sister's house during the lockdown. The accused woman's boyfriend was on his way home. The duo showed the victim a porn video forcing her. The victim was already locked out and had to decide what to do. As a result, the accused aunt and her boyfriend constantly abused her. After enduring their torture for a few days, the victim returned home and told her mother everything.


The accused woman and her boyfriend confessed to the crime as soon as the police showed them the sketches. As a precaution after the arrest, the police tested the corona of the two and both of them reported positive.


Corona's report was positive and the two could not be sent to jail. Both are currently hospitalized. Both of them will be sent to jail after their reports are negative.


There is intense anger among the victim's family over the sister's extremely low-level behavior with her daughter. Relatives have also expressed outrage over the aunt's black act and demanded severe punishment from the police.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post