Adsense💫 हुवावे कंपनीने भारतात सर्वात स्वस्त किंमतीचा नवीन 'Huawei MediaPad T8' टॅबलेट लाँच केला आहे. 

💁‍♂️ वैशिष्ट्ये :

▪️ या टेबलेटमध्ये  ८ इंचाचा LCD डिस्प्ले 1,280x800 पिक्सल्स रिझॉल्यूशन दिला आहे. 

▪️ यामध्ये 189ppi ची पिक्सल डेंसिटी मिळणार असून टॅब मीडियाटेकच्या ऑक्टा कोर MT8768 चिपसेटवर बेस्ड आहे. 

▪️ तसेच IMG GE8320 GPU सोबत २ जीबी रॅम मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. 

▪️ या टेबलेटच्या रियर पॅनेलवर ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फ्रंट पॅनेलवर २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 

▪️ तसेच यामध्ये स्टँडर्ड चार्जिंग 5,100mAh बॅटरी दिलेली आहे.

📌 दरम्यान, २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या टॅबलेटची किंमत ९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. 


English

Huawei has launched the cheapest new Huawei MediaPad T8 tablet in India.

Features:

The tablet has an 8-inch LCD display with a resolution of 1,280x800 pixels.

It will have a pixel density of 189ppi and the tab is based on MediaTek's Octa Core MT8768 chipset.

It also comes with IMG GE8320 GPU and 2 GB RAM. Storage can be expanded with the help of a microSD card.

The rear panel of this tablet has a 5 megapixel camera. There is a 2 megapixel camera on the front panel.

It also has a standard charging 5,100mAh battery.

Meanwhile, the tablet with 2 GB RAM plus 32 GB storage is priced at Rs 9,999.


Join Whatsapp Group

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post