Adsense

 


यावर्षी जुलैमध्ये देशात सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने सब्सक्राइब प्रोग्रामची सुरुवात केली होती. याअंतर्गत कोमताही ग्राहक मारुती सुझुकीची नवीन कारला लीजवर घेऊन जावू शकतो. या प्रोग्रामला पायलट प्रोजेक्टच्या रुपाने बेंगळुरू, आणि गुरूग्राममध्ये सुरू केले होते. आता याला दिल्ली-एनसीआर (नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद) मध्ये लाँच केले आहे. सब्सक्राइब प्रोग्राम अंतर्गत मिळणाऱ्या गाड्यात मारुती सुझुकी स्विफ्ट, डिझायर, विटारा ब्रेजा, अर्टिगा, बलेनो सियाज आणि XL6 या कारचा समावेश आहे.काय आहे मारुती सुझुकी सब्सक्राईब सर्विस

या सर्विस अंतर्गत १२ ते ४८ महिन्या साठी कारला लीजवर घेता येवू शकते. उदाहरणासाठी जर तुम्ही दिल्लीत राहात असाल तर मारुती सुझुकीकीच एलएक्सआयला ४८ महिन्यासाठी घेवू इच्छिता तर त्यासाठी मासिक शुल्क १४ हजार ४६३ रुपये असणार आहे. यात टॅक्सचाही समावेश आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना मेंटेनेंस, झीरो डे इंश्यूरेंन्स आणि २४ तास रोडसाइड असिस्टेंटची सुविधा दिली जाते. सब्सक्रिप्शन संपल्यानंतर ग्राहक कारला अपग्रेड करू शकते. सर्विसला एक्सटेंड करू शकतात. किंवा मार्केट किंमतीत खरेदी शकता.


कोणतेही डाऊन पेमेंट नाही

कारला लीजवर घेतल्यास कोणताही डाउन पेमेंट द्यावा लागत नाही. कारला घेण्यासाठी त्याचे व्हेरियंट आणि लीज वर्षाची निवड करून गरजेचा फॉर्म भरावा लागतो. अॅप्लिकेशन मंजूर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कार तुम्हाला मिळते.
https://www.ilovebeed.com/2020/09/implementing-presidential-rule-is-not.html

Take home a new Maruti Suzuki car without paying


In July this year, the country's largest car company Maruti Suzuki launched a subscription program. Under this, any customer can lease a new Maruti Suzuki car. The program was launched as a pilot project in Bengaluru, and Gurugram. Now it has been launched in Delhi-NCR (Noida, Ghaziabad, Faridabad). The vehicles offered under the subscribe program include Maruti Suzuki Swift, Dzire, Vitara Breza, Ertiga, Baleno Ciaz and XL6.What is Maruti Suzuki Subscribe Service
Under this service, the car can be leased for 12 to 48 months. For example, if you live in Delhi and want to take Maruti Suzuki LXI for 48 months, the monthly fee will be Rs 14,463. This includes taxes. Its special features are maintenance, zero day insurance and 24 hours roadside assistant. The customer can upgrade the car after the subscription ends. Can extend the service. Or buy at market price.


No down payment
There is no down payment if the car is leased. In order to get a car, one has to choose its variant and lease year and fill the required form. You get the car within 15 days after the application is approved.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post