Adsense

 

Source - karyarambhlive

 शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील आहुजा मेडिकल चोरट्यांनी फोडले. चोरटदुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी गल्ल्यातील 60 हजारांची नगदी रक्कम लंपास केली. [Karyarambh news today] यावेळी चोरटयांनी पीपीई किट घातल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. [Beed News Today] शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील साठे चौकातील आहुजा मेडिकल [Ahuja Medical Beed] मध्ये रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा पीपीई किट घालून आला. दुकानाचे छोटे शटर टॉमबीने तोडून त्याने दुकानात प्रवेश केला. [Sakal Beed Paper] पीपीई किट, ग्लोव्हज, मास्क अशा वेशात आलेल्या या चोराने दुकानाच्या गल्यातील साठ हजारांची रोख रक्कम घेऊन पसार झाला. या प्रकरणी बीड शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. [Beed Reporter paper] विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post