Adsense देशात 'एवढे' कोटी लोक वापरतात इंटरनेट


⚡ देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 74 कोटी 30 लाख इतकी झाली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Read More भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे 'विशेष' ड्रोन्स

💁‍♂️ वाढ : गेल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 3.4 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 

👉 या बाजारपेठेतील तब्बल 52.3 टक्‍के वाटा रिलायन्सचा आहे तर 23.8 टक्‍के वाटा भारती एअरटेल या कंपनीचा आहे.

Read more भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे 'विशेष' ड्रोन्स

📱 मोबाइल : वायरलेस इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 72 कोटी 7 लाख म्हणजे 97 टक्‍के आहे. मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर जास्त केला जातो. 

😳 ब्रॉड बॅंड : संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या केवळ 2 कोटी 24 लाख इतकी आहे. एकूण इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी तब्बल 92.5 टक्‍के लोक ब्रॉड बॅंडच्या माध्यमातून इंटरनेट वापरतात. 

Read more सौदी अरेबियात भारतीय फ्लाइट्सवर बंदी

🔝 सर्वाधिक : इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र सर्वांत पुढे आहे. महाराष्ट्रात 6 कोटी 30 लाख लोक इंटरनेट  वापरतात. 

📌 आंध्र प्रदेश आणि तेलंगणात 5 कोटी 86 लाख, उत्तर प्रदेशात 5 कोटी 46 लाख, तमिळनाडूत 5 कोटी 16 लाख, मध्य प्रदेशात 4 कोटी 87 लाख लोक इंटरनेट वापरतात.


Millions of people in the country use the Internet

 The number of internet users in the country has reached 743 million. The figures were released by the Telecommunications Regulatory Authority (TRA).

Growth: The number of Internet users has increased by 3.4 per cent this year as compared to March last year.

Read more Millions of people in the country use the Internet

Reliance has a market share of 52.3 per cent and Bharti Airtel has a market share of 23.8 per cent.

Mobile: The number of wireless internet users is 72 crore 7 lakh which is 97%. Internet is used more through mobile.

Read more India will buy these 'special' drones from the US

 Broadband: The number of computer users on the Internet is only 2 crore 24 lakhs. Out of the total internet users, 92.5 per cent use the internet through broadband.

Read more Now Google is saying who is calling!

 Most: Maharashtra is at the forefront of internet users. 6 crore 30 lakh people use internet in Maharashtra.

Andhra Pradesh and Telangana have 5 crore 86 lakh, Uttar Pradesh 5 crore 46 lakh, Tamil Nadu 5 crore 16 lakh and Madhya Pradesh 4 crore 87 lakh.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post