Adsense


Amazon purchase 15%off 

Redmi Note 9 Pro ला गेल्या आठवड्यात फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. परंतु या सेलमध्ये ज्यांना फोन खरेदी करता आला नाही. त्यांच्यासाठी आजचा सेल एक खास संधी आहे. रेडमीच्या या फोनचा आज Amazon इंडिया आणि Mi.com वर फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

Redmi Note 9 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Redmi Note 9 Pro ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. फोनला ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाईट आणि इंटरस्टेलर कलरमध्ये खरेदी करता येवू शकते.

Redmi च्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६४ आणि १२८ जीबीचा पर्याय मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. रेडमी नोट ९ प्रो अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर बेस्ड आहे. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट करतो. यात फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. 18 वाट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

कनेक्टिविटीसाठी वायफाय ब्लूटूथ, जीपीएस, ए जीपीएस यासारखे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमद्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर, ८ मेगापिक्सलाच वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.


एंग्रजी Engraji 

Amazon purchase 15%off 


The Redmi Note 9 Pro was made available in Flash Cell last week. But in this cell those who could not buy a phone. Today's cell is a special opportunity for them. The flash sale of Redmi's phone has been held on Amazon India and Mi.com today. The phone has a 6.67 inch Full HD Plus display.

Price and offers of Redmi Note 9 Pro

The Redmi Note 9 Pro's 4GB RAM plus 64GB storage phone is priced at Rs 13,999. The phone with 4 GB RAM plus 128 GB storage is priced at Rs 15,999. And the phone with 6 GB RAM plus 128 GB storage is priced at Rs 16,999. The phone can be purchased in Aurora Blue, Glacier White and Interstellar colors.

This Redmi phone has a 6.67 inch Full HD Plus display. The handset is powered by a Qualcomm Snapdragon 720G octa-core processor. This phone comes with 64 and 128 GB options. Storage can be expanded up to 512 GB with the help of microSD card. Redmi Note 9 Pro is based on Android 10 based MIUI 12. The phone supports dual SIM. It has a 5020mAh battery to power the phone. Supports 18 watt fast charging.

Features like WiFi Bluetooth, GPS, A GPS are provided for connectivity. This phone has a quad camera setup. The phone has a 48-megapixel primary rear, 8-megapixel wide angle, 5-megapixel, 5-megapixel micro and 2-megapixel depth sensors. There is a 32 megapixel front camera for selfies.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post