Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in


केज : [Beed News] संस्था चालक आणि प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध केज तालुक्यातील पाथरा येथील बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील कर्मचारी आपल्या मुलांबाळासह गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. Beed Reporter मात्र त्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.Sakal Beed News Paper आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्याप अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. 

उपोषणकर्त्यांमध्ये सौ. उषा अमरसिंग कदम, सौ. नमिता संजय बनसोडे, सौ. छाया सतिश सातपुते, सौ. संध्या अमोल सोनवने, सौ. वदना संजय सोनवणे, सौ. सुनिता परमेश्वर कांबळे, सौ. शितल संभाजी कांबळे, संजय मारुती सोनवणे, परमेश्वर ईश्वर कांबळे आणि सार्थक संजय बनसोडे,  राजवीर संभाजी कांबळे उपोषणाला बसले आहेत. यात सात महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. Beed Breaking News

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post