Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.inसुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला जेलमध्ये राहावं लागणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने सर्व 6 आरोपींची जामीन याचिका फेटाळली असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलांत्रा आणि बासित परिहार अशी सर्व 6 आरोपींची नावं आहेत.

याआधीही रियाने जामीनासाठी अर्ज केला होता पम कोर्टाने तिला नाकारलं. आज रियाचा तुरूंगात तिसरा दिवस असणार आहे. रियाने दोन दिवस तुरुंगात काढले आहेत. ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला, त्या दिवशी रियाने तिची रात्र एनसीबी लॉकअपमध्ये घालवली. यानंतर, दुसर्‍याच दिवशी रियाला भायखळा तुरुंगात हलवण्यात आलं.

दरम्यान, एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्याचा जबाब देण्यास भाग पाडले गेले. एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिची जामिन याचिका आधीच फेटाळली आहे.

रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी जी जामिन याचिका दाखल केली होती, त्यात असं म्हटले होतं की, अटकेच्या दरम्यान (एनसीबीच्या) याचिकाकर्तीला (रिया) कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. अभिनेत्री असे सर्व कबुलीजबाब औपचारिकरित्या मागे घेते आहे. याचिकामध्ये रियाने असेही म्हटले आहे की तिची अटक 'अनावश्यक आणि विनाकारण केली गेली'.


English 

Riya Chakraborty will remain in jail

Sushant Singh Rajput's girlfriend Riya Chakraborty will have to stay in jail. According to sources, Riya's bail application has been rejected by a Mumbai sessions court in a drugs case. The court has rejected the bail pleas of all the six accused. The six accused are Riya Chakraborty, Shauvik Chakraborty, Samuel Miranda, Deepesh Sawant, Zaid Vilantra and Basit Parihar.

Earlier, Rhea had applied for bail but was rejected by a Pam court. Today is going to be Rhea's third day in prison. Rhea has spent two days in jail. The day the court ruled, Rhea spent her night in the NCB lockup. The next day, Riya was shifted to Byculla jail.

Meanwhile, during the NCB interrogation, she was forced to respond to the allegations made against her. Rhea was arrested on Tuesday after being interrogated by the NCB for 3 days. Her bail plea has already been rejected by a magistrate court.

The bail plea filed by her lawyer Satish Maneshinde on behalf of Riya Chakraborty said that the petitioner (Riya) was forced to confess during the arrest. The actress is formally withdrawing all such confessions. In the petition, Rhea also said that her arrest was "unnecessary and unwarranted".

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post