Adsenseश्योपुर, 15 सप्टेंबर :कोरोना काळात लॉकडाऊन लागू असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात आहे. यासाठी तर अनेक पालकांनी आपल्या मुलांना नवा स्मार्टफोनही खऱेदी करू दिले जात आहे. अशात मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) शाळा बंद असल्याने  ऑनलाइन क्लासदरम्यान (Online Class) पॉर्न व्हिडीओ क्लिप शेयर झाल्याची घटना समोर आली आहे.


मध्य प्रदेशातील श्योपुर जिल्ह्यातील आठवीच्या वर्गातील व्हॉट्सअॅप (WhatsApp) ग्रुपवर अश्लील क्लिप शेअर करण्यात आली. यानंतर शाळेने सर्व वर्गांकडून चालवले जाणारे ऑनलाइन वर्ग बंद करण्याचा आदेश दिला आहे. मीडिया रिपोटर्सनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतील आठवी वर्गातील मुलांचा इंग्रजी विषयाचा ऑनलाइन वर्ग सुरू होता. यादरम्यान अचानक शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ शेअर झाला. सध्या जगभरात विविध ठिकाणी ऑनलाइन वर्ग आणि कार्यालयही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. शाळेचे वर्गच ऑनलाइन असल्याने आता लहान मुलांच्या हातात क्लासेसच्या नावाने हक्काचा स्मार्ट फोन आला आहे. यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.


शाळेच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर ऑनलाइन क्लास सुरु असताना ही घटना घडली. यानंतर शाळेने तत्काळ ऑनलाइन क्लासेस बंद केले. यानंतर विद्यार्थी संघटनेच्या एनएसयूआयने शाळेच्या व्यवस्थापकांविरोधात मोर्चा काढला आहे.


महिला शिक्षक घेत होत्या वर्ग.


मिळालेल्या माहितीनुसार सेंटपायस शाळेत शनिवारी आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा ऑनलाइन क्लास सुरू होता. त्याचवेळी व्हॉट्सअॅवर अश्लिल व्हिडीओ येऊ लागले. अचानक व्हिडीओ सुरू झाल्याने मुलं घाबरली व पालकांनी हे पाहिल्यानंतर तत्काळ मोबाइल बंद केला. याबाबत शाळेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितले की, यावर तपास केला जात असून बाहेरील कोणीतरी अशा स्वरुपाचं कृत्य केलं आहे.


Female teachers were taking online classes at the school; Suddenly shared porn VIDEO and ...


Sheopur, September 15: Online courses have been taught for the last several months due to the lockdown in the Corona period. For this, many parents are allowing their children to buy new smartphones. As schools are closed in Madhya Pradesh, porn video clips have been shared during online classes.


Pornographic clips were shared on the eighth grade WhatsApp group in Sheopur district of Madhya Pradesh. The school has since ordered the closure of online classes run by all classes. According to media reporters, an online English subject was being started for the eighth graders of the school. Meanwhile, a pornographic video was suddenly shared on the school's WhatsApp group. There are currently online classes and office work from home in various locations around the world. Now that the school classrooms are online, the children have got the right smart phone in the name of classes. Such incidents have occurred before.


The incident happened while an online class was starting on a WhatsApp group of the school. The school immediately closed online classes. NSUI, a student union, has since staged a protest against the school's management.

Classes were taken by female teachers.


According to the information received, the online class of English subject of class VIII was starting on Saturday at St. Pius School. At the same time, pornographic videos started appearing on WhatsApp. The children were frightened by the sudden start of the video and the parents immediately switched off their mobiles after seeing it. After reporting the matter to the school management, he said that it was being investigated and that someone from outside had committed such an act.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post