Adsense🕸️ WhatsApp मध्ये येत आहे टॉप 4 फीचर्स


💫 व्हॉट्सअॅप  कंपनी लागोपाठ नवीन 4 फीचर्स घेऊन येत आहे. 

💁‍♂️ फीचर्स :

▪️ Expiring Media :

युजर्संना फोटो, व्हिडिओ आणि जीफ फाईल डिलीट करता येवू शकतील. आता हे फीचर अॅप लाइव करण्यात आले नाही. फीचरला बीटा रिलीजमध्ये रोल आउट करण्यात येईल.

▪️ History Sync :

युजर्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये चॅट करु शकतील. म्हणजेच व्हॉट्सअॅप युजर आयफोन्सवर आपली चॅट मूव्ह करू शकतील.

▪️ Storage control :

युजर्स आपल्या स्टोरेज सोबत सहज ऑर्गनाइज करु शकतील. त्यांना फाइल्सची गरज नाही. त्याला डिलीट करु शकतील.

▪️ Vacation mode :

कंपनी या फीचरवर काम करीत आहे. याला लवकरच लाँच केले जावू शकते. हे फीचरद्वारे युजर्स मेसेजमधये येणारे आर्काइवला म्यूट करू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post