Adsense


 

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.in

 


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवत आहेत. या कलाकारांची लोकप्रियता कधीही कमी झाली नाही तर वाढलीच आहे. बॉलिवूडमध्ये या कलाकारांच्या वर्चस्वानंतर आता या अभिनेत्यांची मुलंही वर्चस्व बनवित आहेत. कलाकारांच्या मुलांनीही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे तर काही बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहेत.

सारा, सुहाना, तैमूर आणि इतर स्टार्सची मुलेही चर्चेत आहेत. अन्य स्टार्सची मुलेही मीडियाच्या चर्च मध्ये आहेत. अक्षय कुमारच्या मुलाचे नाव नव्याने चर्चेत आलय. 90 च्या दशकापासून अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये वर्चस्व राखले आहे. एक – दोन चित्रपट वगळता अक्षय कुमारची  सर्व चित्रपट सुपरहिट गेलेत. अक्षयला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अक्षय कुमारची तुलना बॉलिवूडमधील सर्वोच्च कलाकारांपैकी अशी  केली जाते. अक्षय कुमार एका वर्षात  ३-४ चित्रपट बनवतो पण त्याचे सर्व चित्रपट सुपर हिट आहेत आणि  भरपूर कमाई  देखील करतात. अक्षय कुमारप्रमाणेच त्याचा मुलगाही बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडेल यात शंका नाही. अक्षय कुमारचा मुलगा त्यांच्यापेक्षा दिसायला देखणा आहे.

अक्षय कुमारचा मुलगा सध्या फक्त 16 वर्षांचा आहे. तो इतका सुंदर आहे की त्याचावर कोणीही प्रेम करू शकेल. अक्षय कुमारच्या मुलाचे नाव आरव असून तो काही कारणास्तव चर्चेत आहे. यावेळी आरव एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आला आहे. आरव एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. आरव या अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता आहे. त्याला ती खूप आवडते.

ती बॉलिवूडमधील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक आहे. आरवने अलीकडेच आपल्या मनातल हे सत्य उघड केले आहे. ही अभिनेत्री इतर कोणी नसून आलिया भट्ट आहे. आरव कुमारला आलिया खूप आवडते. ती त्याची आवडती एक्टरेस आहे. अरावलाला आलियाची कामगिरी आवडते. अरावला आलियाबद्दल सर्वकाही आवडते. त्यामुळे तिचा एकही चित्रपट बघायला तो चुकत नाही.

आरव आलीयाला डेटवार घेऊन जायचं आहे. आलिया हि बॉलिवूड मधील वर्क टॉपची अभिनेत्री असुन आलिया ने खूप कमी कलावधीत आपली छाप बॉलिवूड मधे पाडली आहे. आलियानाने भरपूर चित्रपटात कामे केले आहे आणि त्यापैकी सर्वच चित्रपट हिट गेलेत. आरवला आलिया खूप आवडते पण आलिया तर रणबीर च्या प्रेमात आहे. त्यामुळे अक्षयचा आरवला स्पष्ट नकार आहे. आता पुढे काय होत ते समजेलच….


EnglishThere are many actors in Bollywood who have been dominating the industry for years. The popularity of these artists has never diminished but increased. After the dominance of these actors in Bollywood, now the children of these actors are also dominating. The children of the actors have also entered Bollywood while some are preparing to enter Bollywood.

The children of Sara, Suhana, Timur and other stars are also in the discussion. The children of other stars are also in the media church. The name of Akshay Kumar's son has come up for discussion anew. Akshay Kumar has dominated Bollywood since the 90s. Except for one or two films, all Akshay Kumar's films became superhits. Akshay has been honored with many awards so far.

This is how Akshay Kumar is compared to one of the top actors in Bollywood. Akshay Kumar makes 3-4 films in a year but all his films are super hits and also earn a lot. Like Akshay Kumar, his son will no doubt make his mark in Bollywood. Akshay Kumar's son is more handsome than him.

Akshay Kumar's son is currently only 16 years old. He is so beautiful that anyone can love him. Akshay Kumar's son's name is Arav and he is in the news for some reason. This time Aarav has come into the spotlight because of an actress. Arav has fallen in love with an actress. Aarav is a big fan of this actress. He loves her very much.

She is one of the top actresses in Bollywood. Arav has recently revealed this truth in his mind. This actress is none other than Alia Bhatt. Aarav Kumar loves Alia very much. She is his favorite actress. Aravala loves Alia's performance. Arav loves everything about Alia. So he doesn't miss to watch any of her films.

Arav wants to take Alia on a date. Alia is one of the work top actresses in Bollywood and she has made her mark in Bollywood in a very short time. Aliana has acted in a lot of films and all of them have been hits. Aravala loves Alia but Alia is in love with Ranbir. So Akshay's Aravala is a clear denial. Now you know what happens next.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post