Adsense


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! 

लॉकडाऊनमध्येही अंबानींनी तासाला कमावले 90 कोटी!


🛅 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनची झळ सर्वच उद्योगधंद्यांना मोठय़ा प्रमाणात बसली. 

हेही वाचा  अंबाजोगाईचे सुपुत्र डॉ. अनंत शिनगारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

💁‍♂️ मात्र या काळातदेखील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घसघशीत कमाई केली आहे. 


💰 मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या काळात अंबानी यांनी प्रति तास 90 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्टमधून पुढे आली आहे.

हेही वाचा दलित युवतीवर सामूहिक बलात्कार

🤩 मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 6 लाख 58 हजार400 कोटी रुपये इतकी आहे. 


📈 गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत 73 टक्के वाढ झाली आहे. 


4️⃣ मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून जगभरात ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post