Adsense

🌐 Google ने हटवले लोकेशन शेअरिंग 'Trusted Contacts App'


💫 गुगलने लोकेशन शेअरिंग Apps Trusted Contacts हे गुगल प्ले स्टोर आणि Apple स्टोर येथून हटवले असून युजर्सला या App चा वापर येत्या 1 डिसेंबर पर्यंतच करता येणार आहे. 


✨ तर कंपनीने त्यांचे आता लोकेशन शेअरिंग App हे Google Maps सोबत कनेक्ट केले आहे. यापूर्वी गुगलने लॅटिट्युड आणि गुगल प्लस ही सेवा बंद केली होती. 


👉 आपली सेवा आणि प्रोडक्ट्स अधिक उत्तम बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.गुगलने 2016 मध्ये Trusted Contacts App लॉन्च केले होते. 


📍 सुरुवातीला या Appleफक्त Android युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले होते. मात्र काही काळाने हे Apple युजर्ससाठी ही App स्टोर मध्ये उपलब्ध केले होते असे कंपनीने म्हटले आहे.


📌 दरम्यान, गुगलने युजर्सला ट्रेस्टड कॉन्टेक्ट्स App बंद होणार असल्याची माहिती इ-मेलच्या द्वारे दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post