Adsense

The Department of Posts, trading as India Post, is a government-operated postal system in India, which is a subsidiary of the Ministry of Comm. Generally called “the post office” in India, it is the most widely distributed postal system in the world. Maharashtra Post Office Recruitment 2020, Maharashtra Postal Circle Recruitment 2020 (Maharashtra Postal Circle Bharti, Maharashtra Post Office Bharti 2020) for 1371 Postman, Mail Guard, Multi Tasking Staff Posts.  

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती मुदतवाढ

भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र विभागासाठी एकूण 1371 जागा निघाल्या आहेत. या सर्व जागा वेगवेगळ्या पदांसाठी आहेत. यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. याआधी अर्ज करण्याची शेवटची तरीख 3 नोव्हेंबर होती. पण कोरनो संसर्ग लक्षात घेता, ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.


पदाचे नाव & तपशील:


पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 पोस्टमन 1029

2 मेल गार्ड 15

3 मल्टी टास्किंग स्टाफ 327

Total 1371

शैक्षणिक पात्रता:


पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii संगणकाचे मूलभूत ज्ञान.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 2: 18 ते 27 वर्षे 

पद क्र.3: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2020  10 नोव्हेंबर 2020


अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 12 ऑक्टोबर 2020]


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post