Adsense

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती


💁‍♂️ पदाचे नाव आणि पदसंख्या : 

● फिजीशियन : 24

● एनेस्थेटिस्ट : 21 

● वैद्यकीय अधिकारी : 76


🎓 पात्रता :

● फिजीशियन : MD Medicine

● एनेस्थेटिस्ट : Degree/Diploma in/Anesthesia

● वैद्यकीय अधिकारी : MBBS, BAMS/BUMS/BDS


💸 शुल्क  : 100 रुपये

👍 नोकरी ठिकाण : पालघर.

📝 अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2020 

📧 ई-मेल पत्ता : cscovid19palghar@gmail.com

👨‍💻 अधिकृत वेबसाईट : http://www.zppalghar.gov.in/index.php

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post