Adsense

📱 'Samsung Galaxy F41' स्मार्टफोनचा सेल सुरू

 📱 'Samsung Galaxy F41' स्मार्टफोनचा सेल सुरू

💫 Samsung कंपनीचा 'Galaxy F41' चा Flipkart च्या Big Billion Day Sale मध्ये ऑनलाईन सेल सुरु करण्यात आला आहे.


✨ Samsung आणि Flipkart यांच्यातील भागीदारीमुळे हा फोन देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.


⚡ स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये ४८ तासांची कॉलिंग क्षमता, २६ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक, २१ तास ब्राऊजिंग आणि ११९ तासांचा म्युझिक प्लेबॅक आहे. 


👉 या स्मार्टफोनमध्ये 16.21cm (6.4") Full HD+ sAMOLED Infinity-U Display देण्यात आला आहे.


📍 तसेच 420 nits ब्राईटनेस, 78960:1 कॉन्ट्रॅक्ट रेशो आणि 110% NTSC Colour Gamut चा समावेश आहे.


📌 दरम्यान, कंपनीकडून या स्मार्टफोनची किंमत 15,499 रुपये आकारण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post