Adsense

A total of 48 posts of Junior Engineer at the establishment of the Reserve Bank of India

भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत) पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता पदांच्या ४८ जागा

स्थापत्य/ विद्युत कनिष्ठ अभियंता पदांच्या ४८ जागा

क्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post