Adsense

Applications are being invited online by the Goa Public Service Commission from candidates who are qualified as per the posts to fill up a total of 31 seats of various posts in the establishment of Goa State Administration.

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण 31 जागा

सहाय्यक कृषी अधिकारी, नियोजन अधिकारी, आर्किटेक्चर मधील सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक अभियंता, व्याख्याता आणि कनिष्ठ स्केल अधिकारी सहाय्यक आर्किव्हिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 26मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 Credit NMK

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post