प्रसूती केल्यानंतर डॉक्टर्सने सुरू केला जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल

 

सध्या सोशल मि डीया एक असे व्यासपीठ बनले आहे ज्यामार्फत प्रत्येक व्यक्ती त्याच्यातील कला त्यावर सादर करू शकतो. सुरुवातीच्या काळात फेसबूक आल्यानंतर या सो शल मी डिया मार्फत अनेक लोक जोडले गेले. याच सो शल मी डिया मध्ये अजून भर पडली ते टिक-टोक आणि Instagram आल्यापासून.

टिक-टॉक आल्यापासून एक नवीन Trend सो शल मी डियावर चालू झाला. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अनेक जण त्यांच्या अंगी असलेले कला सादर करण्यासाठी त्यांना हे व्यासपीठ मिळाले आणि याच व्यासपीठाचा उपयोग करून अनेक जण प्रसिद्ध झाले आणि हेच व्यासपीठ अनेकांचे उत्पन्नाचे साधन बनले.

त्याच बरोबर आपण असे अनेक उदाहरण पाहिले असतील तिथे सोशल मीडिया मार्फत रातोरात प्रसिद्ध झाले. आता त्यांचे नाव सांगायचे झाले तर अनेक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असतील.

इं टरनेट आणि सो शल मी डिया प्लॅटफॉर्म हे नागरिकांना त्यांचे आनंदी क्षण साजरे करण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी उपलब्ध झाल्यानं अनेक जण यावर व्हि डीओ शेअर करतात. इंटरनेट आणि सो शल मीडियावर दररोज नवनवे व्हि डीओ व्हा यरल होत असतात. ते व्हि डीओ पाहून पाहणाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहात नाही. सध्या कर्नाटक राज्यातील मंगळुरु शहरातील म हिला डॉ क्टर्सचा व्हि डीओ सो शल मी डियावर चांगला व्हा यरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर लोक त्या व्हि डीओला पसंत करत आहेत.

महिला डॉक्टरांचं सेलिब्रेशन :- सो शल मी डियावर म हिला डॉ क्ट र्सच्या डान्सचा व्हि डीओ चांगलाच व्हा यरल झाला आहे. हा व्हि डीओ डॉ. नीलाश्मा सिंघळ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. महिला डॉ क्टर्स जस्टिन टिम्बरलेकच्या से क्सी बॅक गाण्यावर डान्स करताना दिसून येतात.

व्हि डीओमध्ये नीलाश्मा सिंघल यांच्यासोबत त्यांच्या महिला सहकारी डान्स करताना दिसतात. डॉ क्टर्सच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप लावलेला दिसतो. सर्व महिला डॉक्टर्स त्या व्हि डीओमध्ये आनंदी दिसत आहेत. हा व्हि डीओ तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर, 1 लाख 82 पेक्षा अधिक जणांनी लाईक केले आहे.

9 दिवसात 130 प्र सुती :- डॉ.नीलाश्मा सिंघल यांनी व्हि डीओ शेअर करताना माय टॅलेंटेड इंटर्न्स आणि मेरी प्यारी ज्युनिअर्स असं म्हटलं आहे. सिंघल यांच्यासोबत दोन ज्युनिअर डॉ क्टर आणि तीन इंटर्न्स डान्स करताना दिसतात. सिंघल आणि त्यांच्या टीमनं गेल्या 9 दिवसात 130 प्रसुती केल्या आहेत.