Adsense


Ad. VR SPEECH AND HEARING AID CLINIC, AHMEDNAGAR

सचिन वाझे प्रकरणात महत्वाचं अपडेट हाती आलं आहे. वारंवार गाडीची नंबरप्लेट बदलल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार यातूनच सचिन वाझेंच्या अटकेमागचं महत्वाचं कारण समोर आलं आहे. एनआयएला सीसीटीव्ही फुटेजमधून काही माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे सचिन वाझे संशयाच्या घेऱ्यात सापडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या Exclusive सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, संशयाच्या घेऱ्यात असलेल्या नंबर प्लेटची इनोव्हा कार दोन वेळा मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली. 

गोवा लोकसेवा आयोग यांच्या मार्फत राज्य प्रशासनात विविध पदांच्या 31जागा 

असा बोल्ड सीन आजवर आपण पाहिला नसेल…  


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post