Adsense● सनी देओल, अमीषा पटेल यांची ‘गदर- एक प्रेमकथा’ तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. 

● ‘गदर- एक प्रेमकथा’ या सिनेमाचा सिक्वल लवकरच येणार आहे. सिने दिग्दर्शक अनिल शर्मा या सिनेमाच्या सिक्वलची तयारी करत आहेत.

● या सिनेमाच्या सिक्वलसाठी प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम देखील सुरु करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

● विशेष म्हणजे सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा या सिक्वलमध्ये झळकणार आहेत. 

● याचसोबत ‘गदर- एक प्रेमकथा’ या सिनेमात सनी देओल यांच्या मुलाची भूमिका साकारणारा उत्कर्ष हा देखील या सिनेमात झळकणार आहे. 

बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच Google  Facebook Follow करा


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post