Adsense

 दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55,915 जागांवर भरती

● स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.


● यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 


● भरतीसाठी अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.


● या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला संगणक-आधारित पद्धतीने परीक्षा होईल. 


● या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत.


● उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.


https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या लिकंवर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात.


● खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post