Adsense

Applications are being invited online from eligible candidates for 57 posts of various posts on the establishment of Medical Education Trust Department under Pune Municipal Corporation.

पुणे महानगरपालिका अतंर्गत वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५७ जागा

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, टयूटर/ डेमॉन्स्ट्रेटर, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक १३ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

धिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Credit NMK

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post