Adsense'मी टु' मोहिमेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताचा नवा लूक सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. 

आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी तनुश्री दिर्घ काळापासून मोठया पडद्यावर झळकलेली नाही. 

तिचे वजन देखील खूप वाढले होते. परंतु आता तिने स्वतःला खूपच बदलले आहे. 

तनुश्रीने नुकतेच आपले काही फोटोज्‌ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

यामध्ये ती पहिल्यापेक्षा आता खूपच फिट आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच Google  Facebook Follow करा


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post