Adsense



भारत सरकार संचालित सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ निवासी पदांच्या ६७ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सफदरजंग हॉस्पिटल, बँक ऑफ बडोदा जवळ, गेट- २, नवी दिल्ली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २२ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Credit NMK

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post